EPFO Alert : खातेधारकांना EPFO ने दिला इशारा, जाणून घ्या अन्यथा तुमचेही होऊ शकते मोठे नुकसान
EPFO Alert : EPFO च्या सर्व खातेधारकांसाठी (EPFO account holders) एक महत्त्वाची बातमी आहे, EPFO ने पीएफ खातेधारकांना इशारा (PF Account Holder Alert) दिला आहे. हा इशारा (EPFO) नेमका काय आहे, तो जाणून घ्या अन्यथा तुमचेही मोठे नुकसान होऊ शकते. ईपीएफओने म्हटले आहे की, ईपीएफओ कधीही आपल्या सदस्यांकडून आधार, पॅन, यूएएन, बँक तपशीलांची माहिती विचारत … Read more