PF Account : आनंदाची बातमी! उद्या होणार महत्त्वाचा निर्णय, खात्यात येणार पैसे
PF Account : सर्व नोकरदार वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण अनेक दिवसांपासून नोकरदार वर्ग पीएफ व्याजाच्या रकमेची वाट पाहत आहेत. त्यांची उत्सुकता आता संपणार आहे. कारण सरकार उद्या एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. सरकार आता EPFO व्याजदर वाढवत आहे. त्यामुळे साहजिकच नोकरदारांच्या खात्यात जास्त पैसे येणार आहेत. आजपासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची बैठक … Read more