HDFC Bank : HDFC मध्ये खाते आहे का? तर सावध व्हा ; नाहीतर एका क्लीकवर होणार लाखोंच नुकसान

HDFC Bank : आपल्या देशात सध्या सायबर फ्रॉडशी संबंधित अनेक प्रकरणे दररोज घडत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या देशात 2021 मध्ये भारतात ऑनलाइन बँकिंग फसवणुकीशी संबंधित 4.8 हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत अशी माहिती Statistica च्या अहवालात देण्यात आली आहे. तुम्हाला हे माहिती असेलच कि आज फसवणूक करणारे दररोज नवीन नवीन मार्गाने लोकांची फसवणूक … Read more