Children Diet : मुलांच्या मेंदूची शक्ती वाढविण्यासाठी आहारात ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, वाचा सविस्तर
Children Diet : वाढत्या वयानुसार आपल्या मुलांचा आहार कसा असावा, त्यांची शारीरिक वाढ (Physical growth) कशा प्रकारे होईल याबाबत अनेक प्रश्न पालकांच्या (Parents) मनात असतात. कारण वाढत्या वयानुसार मुलांच्या शारीरिक रचनेमध्ये बदल होतात. लहानपणापासून मुलांच्या आहारात पौष्टिक (nutritious) गोष्टींचा समावेश केला तर त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास लवकर होण्यास मदत होते. हिरव्या पालेभाज्या हिरव्या भाज्यांमध्ये … Read more