Diabetes Diet : साखर असणाऱ्या रुग्णांनी हिवाळ्यात आवर्जून खाव्यात ‘या’ गोष्टी, साखर…
Diabetes Diet : आजकाल डायबिटीज (Diabetes) हा अगदी सामन्य आजार बनला आहे. हा आजार जरी अनेकजणांना होत असला तरी हा खूप घातक आजार (disease) आहे.
या रुग्णांना (Diabetes patients) खूप काळजी घ्यावी लागते. अशातच हिवाळ्याची चाहूल लागली आहे.…