Plastic Bottle Side Effects : प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पित असाल तर आजच व्हा सावध! ‘या’ गंभीर समस्यांना पडू शकता बळी…

Plastic Bottle Side Effects

Plastic Bottle Side Effects : उन्हाळ्याच्या हंगामात लोकं बाहेर पडली की, पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पण, तुम्हाला माहित आहे का की याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. होय, प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत. प्लास्टिक हे पर्यावरणासोबतच तुमच्या आरोग्यासाठीही अत्यंत हानिकारक असल्याचे एका … Read more

 Single Use Plastic: दुकानदारांनो आजपासून विसरूनही ‘या’ चुका करू नका नाहीतर द्यावा लागणार लाखोंचा दंड, जाणून घ्या डिटेल्स 

Single Use Plastic Shopkeepers should not make 'these' mistakes

 Single Use Plastic: तुम्ही कधीतरी वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर गेला असाल? एका दिवसात, दोन दिवसांत किंवा आठवडय़ात कधी ना कधी दुकानात (Shop) जाऊन वस्तू घ्याव्या लागतात. यात काय होतं की आपण दुकानात जातो, सामान घेतो आणि दुकानदार तो माल पॉलिथिन किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवतो आणि तुम्हाला देतो. पण आता असे होणार नाही आणि कोणत्याही दुकानदाराला … Read more

Lifestyle Tips : प्लास्टिकच्या बाटलीमुळे तुमच्या आवडत्या आईस्क्रीमची चव वाढेल, जाणून घ्या कसे

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- जगभरातील लोक, शास्त्रज्ञ आणि निसर्ग तज्ञ प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्याचे सर्व मार्ग सांगतात. प्लास्टिक वापरू नका, असा सल्ला त्यांनी दिला. प्लास्टिकचा वापर आता सर्वत्र बंद झाला आहे, पण आजही काही ठिकाणी लोक प्लास्टिक पॉलिथिनमध्ये वस्तू आणू शकतात.(Lifestyle Tips) प्लॅस्टिक वापरण्याचे वेगवेगळे मार्ग शाळा-महाविद्यालयांमध्येही सांगितले जातात. पण तुम्ही ऐकले … Read more