दोन सख्ख्या भावांना पीएम आवास योजनेचा लाभ मिळू शकतो का ? योजनेचे ‘हे’ नियम तुम्हाला माहितीच असायला हवेत

PM Awas Yojana

PM Awas Yojana : भारताची अर्थव्यवस्था ही सध्या जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे लवकरच देशाची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र आजही आपल्या देशात असंख्य लोकांना स्वतःचे हक्काचे घर नाही. यामुळे देशातील बेघर लोकांना हक्काचे घर मिळावे अनुषंगाने शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले … Read more

महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! पीएम आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ‘इतकी’ लाख घरे बांधली जाणार

Pm Awas Yojana News

Pm Awas Yojana News : स्वतःचे हक्काचे घर बनवणे ही सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी. सर्वसामान्य नागरिक घरासाठी आपल्या संपूर्ण आयुष्यातील जमापुंजी खर्च करतात. पण, संपूर्ण आयुष्यात कमावलेला पैसा लावूनही घराचे स्वप्न पूर्ण होईलच हे सांगता येत नाही. कारण म्हणजे वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. घरांच्या किमती सातत्याने वाढतच आहेत. भविष्यातही … Read more

PM Awas Yojana: कामाची बातमी ! PM आवास योजनेबाबत सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा; आता ..

PM Awas Yojana: PM आवास योजनेबाबत सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आता अनेकांना मोठा फायदा होणार आहे. तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. सरकारने केलेल्या घोषणेनुसार आता प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. पंतप्रधान आवास योजनेबाबत मोठी घोषणा सरकारने पीएम आवास योजना- … Read more

PM Awas Yojana: पीएम आवास योजनेत लाभ मिळवण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षातच ठेवा नाहीतर ..

PM Awas Yojana: देशातील सर्व जनतेला स्वतःचे घर असावे यासाठी केंद्र सरकार (central government) प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) राबवत आहे. या योजनेंतर्गत ज्यांच्याकडे पक्की घरे नाहीत अशा लोकांना सरकार पैसे देते. देशातील लाखो लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेंतर्गत डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना एक लाख 20 हजार रुपये आणि मैदानी भागातील घरे … Read more

PM Awas Yojana: घरासाठी अर्ज करताना विसरूनही करू नका ‘या’ चुका नाहीतर.. होणार मोठं नुकसान  

PM Awas Yojana When applying for a house

PM Awas Yojana: प्रत्येकाला स्वतःचे घर असावे असे वाटते, पण या महागाईच्या युगात स्वतःचे घर असणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. भाड्याच्या घरात राहणारे लोक प्रत्येक वेळी घर घेण्याचा विचार करतात, परंतु प्रत्येक वेळी ही स्वप्ने पूर्ण होत नाहीत. अशी अनेक कुटुंबे आहेत जी स्वतःचे घर घेण्याचा विचार करतात. या लोकांचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारकडून … Read more

Pradhan Mantri Awas Yojana 2022 : प्रधानमंत्री आवास योजना अर्ज प्रक्रिया, योजनेचे फायदे, वाचा सर्व महत्वाची माहिती सविस्तर…

Pradhan Mantri Awas Yojana 2022

Pradhan Mantri Awas Yojana 2022 :- प्रधानमंत्री आवास योजना ही एक सरकारी योजना आहे ज्या अंतर्गत सर्व लोकांना किंवा दुर्बल उत्पन्न गटातील कुटुंबांना पक्के घर दिले जाते. सरकारने या योजनेंतर्गत मार्च 2022 पर्यंत देशभरात 2 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी वेगवेगळ्या पात्रता अटी आहेत, ज्या अंतर्गत हा लाभ दिला जातो. ही योजना शहरी … Read more