PM Kisan Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या महिन्यात खात्यात येणार 2000 हजार रुपये, पहा 14व्या हप्त्याचे ताजे अपडेट
PM Kisan Update : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. शेती क्षेत्राला चालना मिळवी हा योजना सुरु करण्यामागचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून वर्षाला ६ हजार रुपये दिले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा … Read more