PM Kisan 12th Installment : 12व्या हफ्त्याबाबत शेतकऱ्यांची आतुरता संपणार! मोदी सरकारने ‘ही’ केली घोषणा…

PM Kisan 12th Installment : मोदी सरकार (Modi Govt) शेतकऱ्यांसाठी (Farmer) 12 व हफ्ता देणार आहे. देशातील लाखो शेतकरी या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्या सर्वांसाठी आनंदाची बातमी (Good News) आहे. पीएम किसान योजनेतील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान दिला जातो. दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान येतो. त्याच … Read more