PM Kisan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी खात्यात येणार पैसे, फक्त लागणार एक छोटेसे काम

PM Kisan : केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात. ज्याचा फायदा नागरिकांना होतो. यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना होय. देशभरातील लाखो लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. केंद्र सरकडून या योजनेचा 13 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जारी करण्यात आला होता. अशातच आता या योजनेचा 14 वा हप्ता जारी करण्यात … Read more

New Year Gift: ‘या’ लोकांसाठी खुशखबर ! नवीन वर्षात खात्यात जमा होणार 5,000 रुपये; जाणून घ्या कोणाला होणार फायदा

New Year Gift: नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान निधीसोबत मानधन योजनेची पेन्शनही सरकार जमा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये जमा होतील. मात्र, त्या शेतकऱ्यांनाच मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांनी यासाठी नोंदणी केली आहे. माहितीनुसार, सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 13वा हप्ता आणि मानधन योजनेअंतर्गत 3000 … Read more

PM Kisan Yojana : PM किसान सन्मान निधीचे पैसे तुमच्या खात्यात का आले नाहीत, नसेल तर ही बातामी वाचाच…

PM Kisan Yojana : देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. PM किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मे रोजी किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता जारी केला. अशाप्रकारे सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर २१ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत पाठवली. शासन दरवर्षी पात्र … Read more

PM Kisan Yojana : पुढील हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी हे काम त्वरित करा, अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- देशातील करोडो शेतकरी कुटुंबे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 11व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लवकरच दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे. मात्र सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्यास पुढील हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते.(PM Kisan Yojana) पीएम किसान योजना … Read more