PM Kisan Yojna : 12 कोटी शेतकऱ्यांसाठी गोड बातमी ! सरकार 13वा हफ्ता जाहीर करण्याच्या तयारीत; फक्त उरले एवढे दिवस…
PM Kisan Yojna : जर तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण अनेक दिवसांपासून वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार गुड न्युज देणार आहे. कारण 13व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जाणार आहेत. याबाबत सरकारने 13व्या हप्त्याची रिलीज तारीख जाहीर … Read more