PM Kisan : 13व्या हप्त्यापूर्वी पीएम किसानच्या शेतकऱ्यांना मिळाली आनंदाची बातमी, सरकार करणार ‘ही’ मोठी घोषणा
PM Kisan : केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या योजनेवर आणखी एक अपडेट आले आहे. कृषी सचिव मनोज आहुजा म्हणाले की, हवामानाचे संकट आणि तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल लक्षात घेऊन सरकार प्रधानमंत्री फसल विमा योजनेत (PMFBY) बदल करण्यास तयार आहे. हा बदल शेतकऱ्यांच्या हिताचा असेल. हवामानाच्या आपत्तींचा थेट परिणाम शेतीवर होतो 2022 मध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाबमध्ये … Read more