PM Mudra Yojana : काय सांगता ! अवघ्या 5 मिनिटात मिळणार आता 10 लाख रुपयांचे कर्ज , फक्त करा ‘हे’ काम
PM Mudra Yojana : जर तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन व्यवसाय सुरु करणार असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सरकारच्या एका मस्त योजनेचा फायदा घेत तुम्ही तुमच्या नवीन व्यवसायसाठी अवघ्या 5 मिनिटात 10 लाख रुपयांचा भांडवल जमा करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो केंद्र सरकार मागच्या काही दिवसांपासून पीएम मुद्रा योजना राबवत आहे. … Read more