मुलींना सरकार देत आहे 51 हजार रुपये; तुमच्या मुलीलाही मिळणार, फक्त करा ‘हे’ काम
PM Shadi Shagun Yojana: केंद्र सरकार (Central government) असो की राज्य सरकारे (state governments), दोघेही आपापल्या स्तरावर विविध योजना राबवतात. यासोबतच अनेक जुन्या योजनांमध्येही बदल करण्यात आले आहेत. या योजनांचा उद्देश गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचणे हा आहे. विद्यार्थी, वृद्ध, विधवा, शेतकरी आणि इतरांसाठी सरकार विविध प्रकारच्या योजना राबवते. अशीच एक योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री शादी … Read more