PMMVY News : मोदी सरकार गर्भवती महिलांना देणार 5000 रुपयांपर्यंतचे फायदे, जाणून घ्या सविस्तर
PMMVY News : देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून सतत नवीन योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे करोडो लोकांना याचा फायदा होत आहे. आता केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिलांसाठी काही योजना सुरु केल्या आहेत. तसेच केंद्र सरकारकडून देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी देखील अनेक योजना राबवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. पीएम किसान … Read more