Government Schemes : फक्त 20 रुपयांत 2 लाखांचा विमा; बघा सरकारची ‘ही’ खास योजना !
Government Schemes : देशातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. ही विमा योजना सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती. हा अपघाती विमा वार्षिक 20 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. कमी उत्पन्न गटातील लोकांना विम्याचा लाभ देण्यासाठी सरकारने PMSBY सुरू केले होते. … Read more