…….तर पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांचे अकाउंट बंद केले जाणार ! पैसे सुद्धा काढता येणार नाहीत
Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँक ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख बँक आहे. देशात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहेत आणि त्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेचा सुद्धा समावेश होतो. दरम्यान याच पीएनबीच्या ग्राहकांसाठी आत्ताच्या घडीची एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे 8 ऑगस्ट 2025 नंतर पंजाब नॅशनल बँकेच्या काही ग्राहकांचे … Read more