Punjab National Bank : पंजाब बँकेत आजच करा गुंतवणूक! 400 दिवसांच्या एफडीवर मिळत भरघोस परतावा…
Punjab National Bank : आज प्रत्येक व्यक्तीला भविष्यासाठी कुठे न कुठे गुंतवणूक करायची आहे. सध्या बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत, यातलाच एक पर्याय म्हणजे मुदत ठेव. ही योजना सर्वत्र खूप लोकप्रिय आहे, कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित आणि विश्वासू गुंतवणूक मानली जाते. अशातच तुम्हालाही मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही अशा … Read more