Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेची ग्राहकांना मोठी भेट, गुंतवणूदारांना होणार पूर्वीपेक्षा जास्त फायदा!

Content Team
Updated:
Punjab National Bank

Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकने नुकतेच एफडी दर सुधारित केले आहेत. अशास्थितीत ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त फायदा मिळणार आहे. पंजाब बँक सामान्य नागरिकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची एफडी ऑफर करते. यावर बँक 3.50 टक्के ते 7.25 टक्के पर्यंत व्याज देते. त्याच वेळी, ते ज्येष्ठ नागरिकांना 4 टक्के ते 7.75 टक्के व्याज देत आहे. PNB बँक सुपर सीनियर सिटिझन्स म्हणजेच 80 वर्षांवरील गुंतवणूकदारांना 8.25 टक्के जास्तीत जास्त व्याज देत आहे.

पंजाब नॅशनल बँकेचे नवीन व्याजदर

7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के

15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के

30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के

46 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के

91 दिवस ते 179 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के

180 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के

271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के

300 दिवस: सामान्य लोकांसाठी – 7.05 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.55 टक्के

1 वर्ष: सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के

1 वर्ष ते 399 दिवसांपेक्षा जास्त: सामान्य लोकांसाठी – 6.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के

400 दिवस: सामान्य लोकांसाठी – 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.75 टक्के

400 ते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के

2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा जास्त: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा जास्त: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.00 टक्के

5 वर्षे ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe