अहमदनगर ब्रेकींग: गळा दाबून व विष पाजून घेतला जीव; ‘त्या’ विवाहितेच्या मृत्यूचे कारण आले समोर

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 AhmednagarLive24  : येथील विनायकनगरच्या समता कॉलनीत घरामध्ये संशयितरित्या मृतअवस्थेत आढळून आलेली विवाहिता सरोज रवी उपाध्ये (वय 30 रा. विनायकनगर, अहमदनगर) हिचा गळा दाबून व विषारी औषध पाजून खून करण्यात आला असल्याचे जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेन अहवालातून समोर आले आहे. यामुळे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वाढीव खूनाच्या गुन्ह्याचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एक कोटींच्या गुटख्यात ‘या’ दोघांची नावे निष्पन्न !

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  कोतवाली पोलिसांनी बोल्हेगाव परिसरात पकडलेल्या एक कोटींच्या गुटख्याप्रकरणी मुंबईत येथील दोघांची नावे समोर आली आहे. यामुळे नगरच्या गुटख्याचे मुंबई कनेक्शन समोर आले आहे. तपासादरम्यान मुंबई येथील पवन ऊर्फ राहुल ऊर्फ ठाकूरजी ऊर्फ श्रीकांत सिंग व नकुल पंडित ऊर्फ सतीष साळवी (रा. मुंबई) यांची नावे समोर आली आहे. ते … Read more

गावठी कट्टा घेवून महिलेला धमकविण्यासाठी गेला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  महिलेला गावठी कट्टा दाखवून धमकी देणार्‍यास कोतवाली पोलिसांनी गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसेसह अटक केली आहे. नितीन साहेबराव शेलार (वय 50 रा. केडगाव, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केडगाव उपनगरात राहणार्‍या … Read more

हेल्मेट गँगने शेतकर्‍याचे चोरलेले 90 हजार पोलिसांमुळे मिळाले परत

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- शेती पिकातून शेतकर्‍याला मिळालेल्या 90 हजार रूपयांवर दोन चोरट्यांनी डल्ला मारला होता. कोतवाली पोलिसांनी तपास करून चोरीला गेलेली 90 हजार रूपयांची रक्कम चोरट्यांकडून हस्तगत केली. न्यायालयाच्या आदेशानंतर शेतकर्‍याला ती परत देण्यात आली आहे. कोतवाली पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. याबाबत माहिती अशी की, केतन पोपटराव शेंडगे … Read more

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या जनावरांची कोतवाली पोलिसांनी केली सुटका

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या आठ गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांनी सुटका केली. सदरची कारवाई नगर शहरातील झेंडीगेटच्या कसाई गल्लीत करण्यात आली आहे. दरम्यान जप्त करण्यात आलेली सदर जनावरे इसळक (ता. नगर) येथील सृष्टी गोपालन संस्थेत सोडण्यात आली आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, झेंडीगेटला कत्तलखाने सुरूच असून कोतवाली पोलिसांकडून तेथे … Read more