गोवंश जनावरांची कत्तलीपासून मुक्तता,पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांतून कौतुक

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar News :- दोन वाहनांमधून कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणार्‍या अकरा गोवंश जनावरांची कोपरगाव शहर पोलिसांनी मुक्तता केली आहे. सोमवारी (ता.14) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील येवला नाका येथे ही कारवाई करण्यात आली. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, दोन वाहनांमधून गोवंश जनावरांची कत्तलीसाठी निर्दयतेने वाहतूक होत असल्याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुरक्षा रक्षकाने केला निर्घृण खून !

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव शहरातील कोकमठाण शिवारात इलेक्ट्रिक टॉवरचे काम चालू असताना एका सुरक्षा रक्षकाने दुसऱ्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी घनाचा वार करून निर्घृण खून केला. सदर घटना बुधवारी (ता.२) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांतच सिंघम पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आरोपीला गजाआड केले आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकींग: बाजार तळात तरूणाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  सात ते आठ जणांनी रॉड, गज व दगडाने मारहाण करत तरूणाचा खून केला.(Ahmednagar Breaking) कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजार तळात आज (सोमवार) दुपारी ही घटना घडली. राजा भोसले असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी … Read more