मलाही ईडीची नोटीस दिली, दम असेल तर मला उचलून दाखवून कारवाई करावी
अमरावती : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यातल्या ईडीच्या कारवाईवरून (ED Notice) केंद्रीय तपास यंत्रणांवर सवाल उपस्थित केले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली आहे. ते म्हणाले, देशात भाजपने (Bjp) दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे. उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहेत. भाजपाने देशात मोकळं वातावरण ठेवलं … Read more