Farmer Success Story: नगर जिल्ह्यातील दीपक भाऊने कमालच केली! डाळिंब बागेतून मिळवला तब्बल 31 लाख रुपयांचा नफा
Farmer Success Story:- सध्या अनेक सुशिक्षित तरुण शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळले असून करिअर म्हणून बरेच तरुण आता शेतीचा विचार करू लागले आहेत. असे तरुण शेतीमध्ये येताना परंपरागत शेती पद्धती आणि पिके यांना फाटा देत आधुनिक पद्धतीने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करताना दिसून येत आहेत. आजकालचे तरुणाई शेतीमध्ये प्रामुख्याने फळबाग लागवड तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला … Read more