विवाहित लोकांसाठी Post Office ची ‘ही’ योजना ठरणार गेमचेंजर ! दरवर्षी मिळणार 1,11,000 रुपये व्याज, किती गुंतवणूक करावी लागणार ?
Post Office Scheme : तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या विचारात आहात का मग तुमच्यासाठी पोस्टाचा पर्याय बेस्ट राहणार आहे. अलीकडे, बँकांकडून एफडी योजनेचे व्याज मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कपातीचा निर्णय घेतला आणि तदनंतर देशभरातील बँकांकडून एफडी व्याजदर कमी करण्यात आलेत. पण पोस्टाच्या बचत योजना याला अपवाद ठरत आहे. रेपोरेट जवळपास एक टक्क्यांनी … Read more