भुंकणाऱ्या पाळीव कुत्र्यावर कुऱ्हाडीने वार, पोलिसात गुन्हा दाखल
अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- रस्त्याने जाता येताना भूंकणाऱ्या पाळीव कुत्र्याला कुऱ्हाडीने मारून जखमी केल्याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तालूक्यातील कोंढवड येथे ही घटना घडली. गणपत म्हसे यांचा पाळीव कुत्रा रस्त्याने जाता येताना भूंकत असल्याने पोपट पवार (रा. कोंढवड) यांनी चिडून या कुत्र्याला कुऱ्हाडीने फटका मारून जखमी केले. गणपत म्हसे … Read more