राजकीय पक्षांच्या ऑफर धुडकावत सामाजिक कामांनाच महत्व दिले : पोपटराव पवार
अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- आजपर्यंत अनेक राजकीय पक्षांकडून आमदार खासदार व मंत्रिपदाच्या ऑफर आल्या, मात्र सर्व धुडकावत मी सामाजिक कामांनाच महत्व दिले. सामाजिक कामांमुळेच मी आज राष्ट्रीय स्तरावर काम करत पूर्ण देशाची सेवा करू शकलो, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपटराव … Read more



