Health Tips : ताणतणावाच्या जीवनशैलीतून बाहेर कसे पडाल? या प्रकारे तणाव व्यवस्थापन करून चांगले आयुष्य जगा
Health Tips : मानसिक ताण (Mental stress) ही आधुनिक जीवनशैलीशी (lifestyle) संबंधित एक मोठी समस्या बनली आहे, परंतु, बहुतेक लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. मात्र योग्य वेळी उपचार (Treatment) न केल्यास त्याचा शारीरिक (Body) आरोग्यावरही (Health) विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, ते येथे जाणून घेऊया. प्रथम सकारात्मक आणि नकारात्मक तणाव … Read more