Post Office: पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! ‘त्या’ नियमात झाला मोठा बदल ; आता ..

Post Office: तुम्ही देखील पोस्ट ऑफिसच्या विविध योजनेमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. पोस्ट ऑफिसने निर्णय घेत एक मोठा नियम बदलला आहे. पोस्ट ऑफिसने थेट पैसे काढण्याच्या नियमात बदल केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. नवीन नियमांनुसार आता ग्राहकांना पैसे काढण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे अशी माहिती पोस्ट ऑफिसने दिली आहे . पोस्ट … Read more