Post Office Saving Schemes : पोस्टाच्या ‘या’ योजनेत 1000 रुपयांपासून करा गुंतवणूक, घरबसल्या प्रत्येक महिन्याला कमवा पैसे !
Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिसमधली गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते, पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक सुरक्षिततेसह परताव्याच्या बाबतीतही सर्व बँकांच्या पुढे आहे. अशीच एक उत्तम योजना म्हणजे पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना, जी विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि गुंतवणुकीवर 8 टक्क्यांहून अधिक वार्षिक व्याजदर ऑफर करते. दरम्यान, बँकांमधील एफडीबाबत बोलायचे झाले तर … Read more