Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिस आरडीमध्ये गुंतवणूक करून व्हा मालामाल; अशी करा गुंतवणूक….
Post Office Saving Schemes : पोस्टाकडून अनेक बचत योजना चालवल्या जातात, ज्या सर्व वर्गासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. जर तुम्ही देखील सध्या सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर स्मॉल सेव्हिंग स्कीम हा एक चांगला पर्याय आहे. या योजनांवरील व्याजदर देखील सध्या वाढवले आहेत. सरकार पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक लहान बचत योजना चालवत … Read more