Post Office Scheme : या योजनेत 200 रुपये गुंतवणूक करा, लवकरच मिळतील 6 लाखांपेक्षा जास्त पैसे; जाणून घ्या योजना
Post Office Scheme : पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे हे 100% सुरक्षित आहे. यामुळे लोक या योजनेत गुंतवणूक करत असतात. जर तुम्हालाही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. पोस्ट ऑफिसच्या या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये तुम्ही खूप कमी रक्कम जमा करून गुंतवणूक करू शकता. याशिवाय रिकरिंग डिपॉझिटमधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित मानली जाते. … Read more