Post Office Scheme: अरे वा .. पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवणूकदारांना मिळणार 16 लाख ; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
Post Office Scheme: आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या (Post Office) एका खास योजनेबद्दल (Scheme) सांगणार आहोत. या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव आवर्ती ठेव योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला उत्तम परतावा मिळतो. ही एक सुरक्षित आणि विश्वासार्ह योजना आहे. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगली योजना शोधत असाल तर तुम्ही या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करावी. … Read more