Success Story : 1984 मध्ये 3000 भांडवलातून सुरू केला पोल्ट्री व्यवसाय! आज दिवसाला 3.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न
Success Story :- कुठलाही व्यवसायाची सुरुवात करताना ती मोठ्या प्रमाणावर न करता ती एखाद्या छोट्याशा स्वरूपात करून कालांतराने त्यामध्ये प्रगती करत तो व्यवसाय विस्तारणे कधीही फायद्याचे असते. असं केल्यामुळे संबंधित व्यवसायातील खाचखळगे, नेमका कुठे काय निर्णय घ्यायचा तसेच इतर महत्त्वाच्या बाबी आपल्याला शिकता येतात व जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर व्यवसायची सुरुवात करतात तेव्हा याच अनुभवाची … Read more