Farmer Scheme: शेळीपालन, कुक्कुटपालन सारख्या जोडधंद्यांसाठी मिळेल 1 कोटी गुंतवणुकीवर 50 टक्के अनुदान! वाचा माहिती

goverment scheme

Farmer Scheme:- शेती आणि शेतीपूरक जोडधंद्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत असून या योजनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा आर्थिक दृष्टिकोनातून विकास व्हावा हा महत्त्वाचा दृष्टिकोन सरकारचा आहे. शेती व्यवसायाला जर जोडधंद्यांची साथ राहिली तर शेतकरी आर्थिक दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण होऊ शकतात. कारण नुसते शेतीवर अवलंबून राहणे हे नैसर्गिक आपत्तीच्या … Read more