बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘ती’ आमची चूकच झाली!

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- मुंबईत शिवसेना विरूद्ध राणा दाम्पत्य यांच्यात घमासान सुरू आहे. त्यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपच्या पाठबळामुळेच राणा दाम्पत्य असे धाडस करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र खासदार नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबाव्यावरच निवडून आल्या आहेत, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. … Read more

विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी एकमेकांना आडकाठी

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा बहुमताच्या जोरावर सर्वसाधारण सभेत बांधकाम विभागाचे सर्व विषय नामंजूर करून शहरविकासासाठी खोडा घालण्याचे काम केले आहे. तर दुसरीकडे आमचा शहर विकासाला कोणताही विरोध नसून विकासाच्या नावाखाली चालू असलेल्या भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे. म्हणून सर्वसाधारण सभेत विषय नामंजूर केले असून माजी आमदार … Read more