PPF मध्ये 1.50 लाख गुंतवल्यास किती रिटर्न मिळणार? पहा संपूर्ण गणित !

PPF Calculator

PPF Calculator : सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा एक उत्तम पर्याय मानला जातो. PPF अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना सरकारद्वारे समर्थित असल्याने यामध्ये जोखीम अगदी कमी असून चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. या योजनेतून नागरिकांना वार्षिक जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. दरम्यान जर तुम्ही दरवर्षी PPF मध्ये 1.50 … Read more

एका लाखाची गुंतवणूक करून PPF एक कोटी मिळवायचे असतील तर किती वर्ष गुंतवणूक करावी लागेल ? पहा…

PPF Calculator

PPF Calculator : भारतात फार पूर्वीपासून सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व दाखवले जात आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही अनेकजण पोस्टाच्या एफडी, बँकेच्या एफडी किंवा आरडी योजनेत अन पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करताना दिसतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा देखील एक चांगला पर्याय ठरतोय. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक सरकारी योजना आहे. या गुंतवणुकीच्या योजनेतून आतापर्यंत … Read more

PPF News : अर्थसंकल्पात पीपीएफवर मिळणार आनंदाची बातमी? असे केल्यास तुम्ही बनणार 1.5 कोटींचे मालक

PPF News : भारताचा नवीन वर्षाचा अर्थसंकल्प लवकरच जाहीर केला जाणार आहे. यामध्ये केंद्रीय कर्मचारी आणि PPF धारकांसाठी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. PPF मध्ये गुतंवणूकीची मर्यादा वाढवली जाण्याची मागणी केली जात आहे. नोकरदार आणि सामान्य वर्गासाठी PPF मधील गुंतवणूक एक चांगला पर्याय मानला जात आहे. यामधील तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि चांगला फायदा देखील … Read more

PPF Calculator: गुंतवणूकदार होणार मालामाल ! करा फक्त 12,000 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 2 कोटींचा परतावा ; समजून घ्या संपूर्ण गणित

PPF Calculator : लोकांना आर्थिक फायदा मिळून देण्यासाठी आज केंद्र आणि राज्य सरकार एका पेक्षा एक योजना राबवत आहे. आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकार राबवत असणाऱ्या एका योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्यात तुम्ही गुंतवणूक करून बंपर फायदा प्राप्त करू शकतात. तुम्ही या योजनेत दरमहा फक्त 12 हजारांची गुंतवणूक करून तब्बल 2 कोटी रुपयांचा परतावा प्राप्त … Read more

PPF Calculator : मोठी बातमी! सरकारने केले पीपीएफमध्ये ‘हे’ बदल, जाणून घ्या नाहीतर होईल नुकसान

PPF Calculator : जर तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. कारण सरकार वेळोवेळी पीपीएफचे नियम बदलत असतात. कधीकधी हे बदल खूप मोठे असतात, तर कधी कधी किरकोळ बदल असतात. त्यामुळे पीपीएफ खात्यात गुंतवणूक करण्यापूर्वी नियम जाणून घेणे गरजेचे आहे. नाहीतर तुमचे खूप मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. पीपीएफ खाते … Read more

Public Provident Fund Calculator : बापरे! पीपीएफमध्ये मिळत आहेत एवढे पैसे,ऑनलाइन गणना करण्याची ही आहे सोपी पद्धत

Public Provident Fund Calculator : गुंतवणुकीच्या (Investment) सर्वात लोकप्रिय प्रकारांपैकी पीपीएफ (PPF) एक आहे. पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. त्याचबरोबर आपला करही वाचतो. इतकी लोकप्रिय गुंतवणुक असूनही लोक याचा फायदा घेत नाहीत. पीपीएफवरील व्याजाची गणना (PPF Calculator) कशी करावी, जास्तीत जास्त व्याज (Interest) कसे मिळू शकेल हे समजल्यास तुमची रक्कम वाढू शकते. तुम्ही नवीन … Read more