Retirement Plans : ईपीएफ, व्हीपीएफ किंवा पीपीएफ, काय आहे तिन्ही योजनांमध्ये फरक? जाणून घ्या
Retirement Plans : सरकारी योजना म्हटले की सेवानिवृत्ती विषयी सर्वात आधी लक्षात येते. कारण या योजनेमुळे लोकांना एका ठरावीक वयानंतर आर्थिक स्वरूपात सरकार मदत देत असते, ज्यामुळे ते त्यांचा खर्च भागवू शकतील. यामध्ये सेवानिवृत्ती योजनांसाठी तीन पर्याय आहेत – स्वयंसेवी भविष्य निर्वाह निधी (VPF), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF). … Read more