PPF Scheme Tips : नोकरी करता व तुमच्या PPF खात्यात पैसे देखील जमा होतात ? हे नियम तुम्हाला माहीत आहेत का ?
PPF Scheme Tips : भारतात गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत. काही लोक गुंतवणुकीसाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात (पीपीएफ) गुंतवणूक करतात. पीपीएफ योजनेच्या माध्यमातून लोक दीर्घ मुदतीत चांगले पैसे कमवू शकतात. ज्या लोकांना दीर्घकालीन बचत करायची असते त्यांना पीपीएफ योजनेमुळे खूप फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांसाठीही ही योजना खूप खास आहे कारण या गुंतवणूक योजनेत सरकारी गॅरंटी असते. … Read more