Indira Awas Yojana : प्रतीक्षा संपली ..! इंदिरा आवास योजनेची यादी जाहीर; आता ‘या’ लोकांना मिळणार 1.30 लाख
Indira Awas Yojana : ग्रामीण विकास मंत्रालयाने (Ministry of Rural Development) प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (Pradhan Mantri Gramin Awas Yojana) यादी जाहीर केली आहे. गावात राहणाऱ्या लोकांची प्रतीक्षा संपली आहे, त्यांच्यासाठी सरकारने (government) एक मोठी खुशखबर जारी केली आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्व गरीब कुटुंबांनी इंदिरा आवास योजनेसाठी (Indira Awas Yojana) अर्ज केले होते. या … Read more