अहमदनगर क्राईम : ऊर्जामंत्र्यांसह वीज वितरणच्या महिला अभियंत्याविषयी अश्लिल पोस्ट टाकणे पडले महागात
Ahmednagar News:वीज कंपनीच्या सहाय्यक अभियंता महिलेच्या बाबतीत फेसबुकवर शिवीगाळ करुन तुम्ही कामात भ्रष्टाचार केल्याचा उल्लेख करुन उर्जामंत्री व महिलेविषयी अश्लील भाषेत कमेंट करणे एकाला आता चांगलेच महागात पडणार आहे. आशा प्रकारची तक्रार जिल्ह्यातील पाथर्डी पोलिसात दाखल करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी प्रल्हाद बाबासाहेब किर्तने याच्या विरु्दध गुन्हा नोंदवला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, किर्तने हे … Read more