ना लोखंडे, ना आठवले, शिर्डीत भाजपचे वेगळेच प्रयत्न
Ahmednagar News:शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुढे ते शिदे गटाचे उमेदवार मानले जातात. तर दुसरीकडे भाजपसोबत युती असलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनीही या जागेवर दावा केला आहे. भाजपने ही जागा आपल्यासाठी सोडावी अशी त्यांची मागणी आहे. असे असले तरी भाजपचे मात्र येथे … Read more