Ahilyanagar Politics : ॲड.प्रताप ढाकणे करणार भाजपमध्ये प्रवेश ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या वाढत्या जवळकीमुळे राजकीय चर्चांना उधाण

पाथर्डी- घाटशीळ पारगावात नारळी सप्ताहाच्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांच्यातील वाढती जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. शनिवारी, १९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या या कार्यक्रमात ढाकणे यांनी फडणवीस यांचं स्वागत केलं आणि व्यासपीठावर त्यांच्यात झालेल्या कानगोष्टींनी सर्वांचं लक्ष वेधलं. दोघांमधील मैत्रीपूर्व संवाद … Read more

देशातील व राज्यातील परिस्थिती पाहून सर्वसामान्य लोकांमध्ये अस्वस्थता

Pratap Dhakane

Pratap Dhakane : सध्याच्या राजकीय परिस्थिीने लोकांच्या मनात संताप आहे. लोकभावना समजावून घेऊन लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी व त्यांना मनमोकळे करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, यासाठी ‘गाव चलो घर चलो’ अभियानाचे आयोजन केले आहे. प्रत्येक गावात जाऊन जनतेच्या भावना समजावून घेण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रताप ढाकणे यांनी दिली. या वेळी बोलताना ढाकणे म्हणाले, देशातील व राज्यातील … Read more

राजकारणातील बुलंद तोफ ढाकणे यांचे राष्ट्रवादी पूनर्वसन करणार का?

पाथर्डी :- तालुक्याच्या राजकारणातील बुलंद तोफ आणि पक्ष व कार्यकर्त्यांसाठी संघर्षशील नाउमेद नेतृत्व म्हणून ओळख असलेले केदारेश्वरचे चेअरमन ॲड.प्रताप ढाकणे. यांचे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी पूनर्वसन करणार का? अशी चर्चा आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ढाकणे समर्थकांमध्ये सुरु आहे. ॲड.ढाकणे यांचा राजकीय प्रवास सुरुवातीपासूनच संघर्षमय ठरलेला आहे. सन १९९५,९६ ला त्यांनी राजकारणात सक्रिय होत तिसगाव गटातून … Read more

तीन वर्षांत केदारेश्वर कर्जमुक्त होईल : ॲड. ढाकणे

कर्तव्याशी एकनिष्ठ रहिल्यानेच बबनराव ढाकणे यांनी राजकारणात महाराष्ट्र पादाक्रांत केला. धेयवादी रहिल्यास यश निशितपणे मिळते. समाज हा परीक्षा पाहत असतो, या परीक्षेत कुणी नापास ठरतो तर कुणाला गुण कमी मिळतात. समाजाची परीक्षा पाहण्याची प्रक्रिया अवरित सुरूच असते. त्यामुळे अभ्यासही सारखा चालूच ठेवावा लागतो, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांनी केले. तर … Read more

पाणी आणण्यासाठी मी आमदारकी पणाला लावेन – प्रताप ढाकणे

पाथर्डी :- तुम्ही सर्वांना संधी दिली, एक वेळ मला संधी द्या. पाथर्डी-शेवगावच्या पूर्व भागात पाणी आणण्यासाठी मी आमदारकी पणाला लावेन. कारण ऊसतोड मजुरांच्या हातातील कोयता खाली ठेवायचा असेल, तर पाण्याशिवाय पर्याय नाही आणि पाणी आल्याशिवाय कोयता जाणार नाही, असे पाथर्डी-शेवगावमधील राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. प्रताप ढाकणे यांनी खरवंडी कासार येथे बोलताना सांगितले. भाऊ बाबा मंगल कार्यालयात … Read more

सरकारने निर्यातबंदी लागू करत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले !

शेवगाव -: आमच्या काळात मंजूर असलेल्या पाणी योजना अद्याप बंद का आहेत? केंद्र व राज्यात सत्ताधारी असताना येथील पाण्याकरिता लोकप्रतिनिधींनी काय दिवे लावले? असा सवाल करत ११०० कोटींची विकासकामे केल्याचा आव आणत जनतेला मोठी स्वप्ने दाखवून निव्वळ भुलवण्याचा एककलमी कार्यक्रम आमदारांमार्फत सुरू असल्याचा आरोप माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केला. बाजार समितीचे संचालक प्रल्हाद शिंदे … Read more

‘सत्ताधाऱ्यांकडून जनतेची दिशाभूल’

टाकळीमानूर :- विकासकामांना मंजुरी असो नसो. गावागावात नारळ फोडण्याचा धडाका सत्ताधाऱ्यांनी लावला असून, जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. नारळं फोडलेली विकासकामे होणे गर्जेची होती. निवडणूक जवळ आल्याने विकासकामांची आमिषे दाखविली ज़ात आहेत, जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे प्रतिपादन केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲड. प्रताप ढाकणे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील जिल्हा परिषद प्रा. … Read more

भाजपाला अँड प्रताप ढाकणे का चालत नाहीत?

पाथर्डी – येथील काही ज्येष्ठ कार्यकर्ते भाजपच्या नेत्या व भावी मुख्यमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी ना.मुंडे यांच्या कडे अँड प्रताप ढाकणे यांना भाजपात घ्या असा आग्रह त्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी धरला होता परंतु ढाकणे हे राष्ट्रवादीत आहेत, त्यांना भाजपात कसे घ्याचे असे उत्तर ना.मुंडे यांच्याकडून आले. हे उत्तर वंजारी समाजाच्या राजकीयदष्ट्या योग्य नव्हते. … Read more

प्रताप ढाकणे यांना भाजप प्रवेश मिळाला तरी उमेदवारी नाही !

पाथर्डी :- पक्षात कोणाला यायचे तर या, पण उमेदवारी मात्र मोनिका राजळेंनाच असेल. काही जण शेजारी जातात (बीड जिल्हा), पण काही उपयोग नाही. खासदार या नात्याने मुख्यमंत्र्यांना मी अहवाल दिला आहे, असे सांगत खासदार डॉ. सुजय विखे यांनी नामोल्लेख टाळत केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे उघडे असले, तरी उमेदवारी मिळणार नसल्याचे … Read more

जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढवणार

पाथर्डी :- तालुक्यातील टाकळी टाकळीमानूर जिल्हा परिषद गट सातत्याने ढाकणे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांना याच गटाने राज्यात व केंद्रात पाठविले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष कोणता असेल, चिन्ह कोणते असेल, हे सांगता येणार नाही, पण तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यावर आगामी विधानसभा लढवणार असल्याने खंबीरपणे साथ द्यावी, असे प्रतिपादन श्री केदारेश्वर … Read more