“मुंडावना बांधून नवरदेव सजला आहे, घोड्यावरही बसले आहेत”; यूपीएच्या अध्यक्षपदावरून अनिल बोंडेंची शरद पवारांवर खोचक टीका
अमरावती : सध्या राज्यात यूपीएच्या अध्यक्षपदावरून (President of the UPA) जोरदार चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावरूनच भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. अनिल बोंडे म्हणाले, … Read more