DA Hike Latest Update : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ दिवशी होणार महागाई भत्त्यात वाढ, जाणून घ्या नवीन अपडेट
DA Hike Latest Update : अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी (Central staff) महागाई भत्ता (DA) वाढीच्या प्रतिक्षेत आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सणासुदीच्या काळात एकापाठोपाठ एक राज्ये (State) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करत आहेत. सरकार ही वाढ सुमारे 4% करू शकते. या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फायदा होणार सरकारच्या महागाई भत्त्यात 4% वाढ झाल्यामुळे … Read more