ग्रॅच्युईटीचे नवीन नियम जाहीर ! सरकारी असो किंवा प्रायव्हेट कर्मचाऱ्यांनी ‘ही’ एक चूक केली तर त्यांना कधीच ग्रॅच्युईटीचा लाभ मिळू शकत नाही
Gratuity Rule 2025 : गव्हर्नमेंट सेक्टर मधील कर्मचारी असो तर किंवा प्रायव्हेट सेक्टरमधील. साऱ्यांचे लक्ष रिटायरमेंट नंतर आम्हाला काय मिळणार याकडे असते. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर ग्रॅज्युटीचा लाभ हमखास मिळत असतो. महत्त्वाची बाब अशी की, कर्मचाऱ्यांच्या वेतन, पेन्शन आणि ग्रॅच्युटीबाबत सरकारने काही नियम सुद्धा निश्चित केलेले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांसाठी … Read more