Rahul Gandhi : राहुल गांधींच्या जागी वायनाडमधून ‘ही’ व्यक्ती लढवणार निवडणूक? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याचा तयारीत..

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. यामुळे देशात वातावरण तापले आहे. आता राहुल गांधी यांच्या वायनाड या लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सध्या सध्या कायदेशीर लढाई काँग्रेसची कायदेशीर … Read more

ईडी चौकशीनंतर गांधी कुटुंबीय निघाले परदेश वारीला, हे आहे कारण

Maharashtra News : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांची इडी मार्फत चौकशी झाल्यानंतर संपूर्ण गांधी कुटुंबीय आता परदेश दौऱ्यावर निघाले आहे. या दौऱ्यात सोनिया गांधी यांच्यावर उपचार करण्यात येणार असून त्या आपल्या आईच्या गावीही जाऊन येणार आहेत. काँग्रेसतर्फे ही माहिती देण्यात आली आहे. सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात जाणार आहेत. त्यांच्यासोबत राहुल आणि … Read more

काँग्रेसची ती बैठकच रद्द, तक्रार करायला गेलेल्या नेत्यांचा हिरमोड

Maharashtra Politics : राज्यातील महाविकास आघाडीत मुस्कटदाबी होत असल्याची तक्रार घेऊन दिल्लीत गेलेल्या राज्यातील काँग्रेस नेत्यांचा दुहेरी हिरमोड झाला आहे. एक तर दिल्लीत होणारी अशी बैठकच रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे खुद्द काँग्रेस नेतृत्वानेत राज्यातील काँग्रेसची मुस्कटदाबी केली आहे, त्यामुळे तक्रार तरी कशी करायची? असा प्रश्न राज्यातील काँग्रेसपुढे पडला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिल्लीत … Read more

पराभवानंतर काँग्रेसची बैठक; पक्षाबाबत काय निर्णय घेणार?

दिल्ली: उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची (Congress) महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या नेृतत्वात पक्षाने निवडणूक लढवली होती. त्यामध्ये काँग्रेस पक्षाने ४०३ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी काँग्रेसने २ जागांवर विजय मिळवला आहे. राज्याच्या निवडणुकीत पराभव मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये मंथन सुरू झाले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारी समितीची बैठक आज संध्याकाळी होणार आहे. … Read more

काँग्रेसची इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी, पक्षाचा चमत्कार करण्यास प्रियांका गांधी कमी पडल्या?

नवी दिल्ली : नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly elections) निकाल लागला आहे. यात काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाला. सर्वत्र काँग्रेसच्या या परभवाविषयी बोलले जात आहे. तसेच पंजाबमध्ये (Panjab) आपने मोठे यश मिळवले आहे. पण सत्ताधारी काँग्रेसला मात्र पराभवाखेरीज हाती काहीही टिकवता आले नाही. तसेच यूपी विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील ही काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी असल्याचेही … Read more

कोण आहे ‘बिकिनी गर्ल’ अर्चना गौतम? काँग्रेसने दिले तिकीट, दिसली होती या चित्रपटांत…

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-   काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गुरुवारी 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीनुसार काँग्रेसने ४० टक्के महिलांना तिकीट दिले आहे. या यादीत अभिनेत्री अर्चना गौतमचेही नाव आहे. अर्चनाला गौतम मेरठमधील हस्तिनापूरमधून निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यात आले आहे. अखेर अर्चना गौतम कोण आहे, हे आपण या बातमीतून जाणून … Read more