Health Marathi News : उन्हाळ्यात थंड पाणी पित असाल तर सावधान ! या ७ आजारांचे व्हाल शिकार
Health Marathi News : उन्हाळ्यात (Summer) थंड पाणी (Cold water) पिणे म्हणजे जीवनातील सर्वात मोठे सुख वाटते. अशा वेळी अनेक जण अतिप्रमाणात थंड पाणी पीत असतात. त्यामुळे शरीराला (Body) खूप मोठे नुकसान (Damage) सहन करावे लागते. थंड पाणी पिण्याचे ७ मोठे तोटे- बद्धकोष्ठता समस्या- जर तुम्हाला आधीच बद्धकोष्ठतेची तक्रार असेल तर थंड पाणी पिण्यास विसरू … Read more