……तर मुलीला वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मिळणार नाही! सुप्रीम कोर्टाच्या नवा निर्णय काय सांगतो ?
Property Rights : भारतीय कायद्याने मुलांना आणि मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार प्रदान केले आहेत. वडिलोपार्जित संपत्तीत भावंडांना समान अधिकार मिळतो पण त्याचवेळी स्वकष्टाने कमवलेल्या संपत्तीत वडील आपल्या मर्जीने कोणालाही अधिकार देऊ शकतात. जर समजा वडिलांचा मृत्यू मृत्युपत्र न बनवता झाला असेल तर अशा प्रकरणात संपत्तीचे वितरण गुंतागुंतीचे होऊ शकते. मात्र जर मृत्युपत्र बनवून वडिलांचा … Read more