इच्छापत्र न बनवता जर मृत्यू झाला तर अशा व्यक्तीची संपत्ती वारसदारांना कशा पद्धतीने ट्रान्सफर होते ? संपत्तीवर पहिला अधिकार कोणाचा?

Property Rule

Property Rule : जेव्हा मालमत्तेचा मालक मरण पावतो, तेव्हा कायदेशीर वारसांना मृतांची मालमत्ता त्यांच्या नावावर हस्तांतरित करावी लागेल. असे करण्याची प्रक्रिया हस्तांतरणाच्या प्रकारावर अवलंबून असेल. जर मृताने इच्छापत्र तयार केले असेल तर मालमत्तेची मालकी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया खूप सोपी होते. परंतु, इच्छापत्र नसल्यास आणि बरेच उत्तराधिकारी असल्यास संपत्तीच्या वाटपाची किंवा संपत्तीच्या ट्रान्सफरची प्रक्रिया गुंतागुंतीची होऊ … Read more

हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय ! आईच्या संपत्तीवर मुलाचा अन मुलीचा हक्क राहणार नाही, वाचा सविस्तर

Property Rights

Property Rights : राज्यात तसेच देशात संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वादविवाद पाहायला मिळतात. संपत्तीवरून होणारे वादविवाद अनेकदा न्यायालयात जातात. संपत्तीच्या कारणावरून मोठ्या प्रमाणात हाणामारीच्या घटना सुद्धा घडतात. खरे तर देशात संपत्ती विषयक अनेक कायदे आहेत. या कायद्यात वेळोवेळी सुधारणा होत आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांना संपत्ती विषयक सर्वच कायद्यांची माहिती नसते आणि यामुळे मालमत्तेवरून मोठा गोंधळ होतो, … Read more

दुसऱ्या पत्नीला पतीच्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मिळतो का ? कायदा काय सांगतो ?

Property Rights

Property Rights : भारतात मालमत्तेवरून नेहमीच वाद वाद होतात. कुटुंबामध्ये संपत्तीच्या कारणांवरून मोठमोठे वाद वाहत होतात आणि अनेकदा हे वादविवाद भांडणाचे रूप घेतात. अनेकदा संपत्तीच्या कारणांवरील हे वाद न्यायालयात जातात आणि न्यायालयातून या वादावर तोडगा निघत असतो. संपत्तीच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाद विवाद होत असतात. विशेषतः घटस्फोटाच्या वेळी अशी प्रकरणे समोर येतात. घटस्फोट … Read more

काय सांगता ! असं झालं तर मुलींचा आपल्या वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार राहणार नाही, मुंबई हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय

Property Rights Mumbai High Court

Property Rights Mumbai High Court : न्यायालयात नेहमीच संपत्तीबाबतचे प्रकरणे येत असतात. संपत्तीवरून कुटुंबात अनेकदा वाद विवाद होतात. काही प्रसंगी छोटे मोठे वाद विवाद भांडणाचे स्वरूप घेतात आणि काही भांडण हे थेट खून पाडण्यापर्यंत जातात. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने अशाच एका संपत्तीच्या प्रकरणात नुकताच एक मोठा निर्णय दिला आहे. माननीय हायकोर्टाने काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मुलींना … Read more

‘या’ प्रकरणांमध्ये मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत नाही ? कायदा काय सांगतो ? वाचा सविस्तर

Daughter Property Rights

Daughter Property Rights : भारतात संपत्तीच्या कारणांवरून कुटुंबांमध्ये मोठे वाद-विवाद होतात. प्रामुख्याने भावंडांमध्ये संपत्तीवरून वादविवाद पाहायला मिळतात. अनेकदा मालमत्तेवरून सुरू झालेले हे वाद कोर्टात जातात. अनेक प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की, भाऊ आपल्या बहिणीला वडिलांच्या संपत्तीतील हिस्सा देण्यास नकार दाखवतात. यामुळे मग असे प्रकरण न्यायालयात जाते. खरेतर, कायद्याने मुलगा आणि मुलगी हे समान समजले … Read more