‘या’ प्रकरणांमध्ये मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत नाही ? कायदा काय सांगतो ? वाचा सविस्तर
Daughter Property Rights : भारतात संपत्तीच्या कारणांवरून कुटुंबांमध्ये मोठे वाद-विवाद होतात. प्रामुख्याने भावंडांमध्ये संपत्तीवरून वादविवाद पाहायला मिळतात. अनेकदा मालमत्तेवरून सुरू झालेले हे वाद कोर्टात जातात. अनेक प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की, भाऊ आपल्या बहिणीला वडिलांच्या संपत्तीतील हिस्सा देण्यास नकार दाखवतात. यामुळे मग असे प्रकरण न्यायालयात जाते. खरेतर, कायद्याने मुलगा आणि मुलगी हे समान समजले … Read more